llms.txt
Compare with other sites' llms.txt files →# द छत्रपती संभाजीनगर न्युज
> Best City News
> Generated by All in One SEO v5.0.5, this is an llms.txt file, used by LLMs to index the site.
## Sitemaps
- [XML Sitemap](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/sitemap.xml): Contains all public & indexable URLs for this website.
## Posts
- [कुटुंब हैदराबादला जाताच चोरट्याची संधीसाधू खेळी; चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दीड तास शोधाशोध करून रोकड-दागिने केले गायब!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8135): छत्रपती संभाजीनगर : घराला कुलूप लावून कुटुंब बाहेरगावी गेले की चोरट्यांसाठी ती संधी ठरू शकते, याचा प्रत्यय सादात नगर परिसरात आला आहे. हैदराबादला गेलेल्या एका प्लॉटिंग व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटवर चोरट्याने डल्ला मारत दोन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, इमारतीच्या लिफ्टचा वापर करून चोरटा थेट चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि तब्बल दीड तास
- [सुट्ट्या संपल्या, गावाकडून परतीची लगबग वाढली; बसस्थानक-रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलले, महामार्गावर वाहनांच्या रांगा!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8132): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर परतण्याची घाई प्रवाशांसाठी चांगलीच त्रासदायक ठरली. रविवारी (१५ नोव्हेंबर) शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एसटी महामंडळाची दोन्ही बसस्थानके आणि रेल्वेस्थानकावर दिवसभर गर्दीचे चित्र होते. अंदाजे ८० हजार प्रवाशांनी परतीचा प्रवास केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. त्यातच समृद्धी महामार्ग आणि जळगाव रोडवर वाहनांची गर्दी
- [सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका अन् सायंकाळी पुन्हा थंडी; संभाजीनगरकरांना बदलत्या हवामानाचा अनुभव!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8129): छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत असून, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारवा जाणवत असताना दुपारी मात्र उन्हाचा कडाका वाढत आहे. सूर्यास्तानंतर पुन्हा वातावरणात थंडावा निर्माण होत आहे. दरम्यान, शनिवारी यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याने शहरात थंडीची चाहूल अधिक स्पष्ट झाली
- [आजचे राशीभविष्य 15 नोव्हेंबर 2026, रविवार](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8126): आजचे राशीभविष्य 15 नोव्हेंबर 2026, रविवार रविवारचा दिवस कोणासाठी घेऊन येणार आर्थिक प्रगतीची संधी, कोणाच्या आयुष्यात फुलणार प्रेमाचे नवे रंग, तर कोणाला कामाच्या ठिकाणी मिळणार कौतुकाची थाप? ग्रहमानाच्या प्रभावामुळे काही राशींना सावध पावले उचलावी लागतील, तर काहींसाठी आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. जाणून घ्या, मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस काय संकेत
- [केंब्रिज चौकात अपघात! भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, २० हून अधिक जखमी](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8123): छत्रपती संभाजीनगर : पुण्याहून नागपूरकडे निघालेला प्रवास केंब्रिज चौकात प्रवाशांसाठी काळरात्र ठरला. शहरातील केंब्रिज चौकाजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन बस थेट पुलाखाली कोसळली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश
- [बस पकडण्याच्या गडबडीत प्रवाशांचे लाखोंचे होतेय नुकसान; हर्सूल आणि सिडको बसस्थानकावर चोरट्यांनी दोन दिवसांत 11 तोळे सोने केले लंपास!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8120): छत्रपती संभाजीनगर : हातात सामान, सोबत लहान मुले आणि बस पकडण्यासाठी सुरू असलेली धावपळ... अशा परिस्थितीत प्रवाशांचे लक्ष दुसरीकडे असतानाच चोरटे आपला डाव साधत आहेत. बसस्थानकांवरील गर्दी आता प्रवाशांच्या खिशाला आणि दागिन्यांना कात्री लावणारी ठरत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल आणि सिडको बसस्थानक परिसरात घडलेल्या दोन चोरीच्या घटनांनी ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. अवघ्या दोन
- [दुष्काळाचा विद्यार्थ्यांना दिलासा! विद्यापीठाकडून 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8117): छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा मोठा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी करत तब्बल 2 लाख 96 हजार 114 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट दिली आहे. एवढेच नव्हे, तर आधीच शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे पैसेही परत
- [पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडीतील निवासस्थानाजवळ मध्यरात्री मद्यधुंद तरुणांचा गोंधळ; पोलिसांशी वाद घालत बंगल्याच्या दिशेने फेकल्या बाटल्या, दोन तरुण ताब्यात](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8114): छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाच्या परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका प्रकाराने शहरात चर्चा सुरू झाली आहे. बंगल्याच्या मागील बाजूस मद्यपान करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हस्तक्षेप त्यांना खटकल्याने वादाचे रूपांतर गोंधळात झाले. संतापलेल्या तरुणांनी बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या
- [भाऊबीजेच्या निमित्ताने पोलिसांची अनोखी भेट; चोरीला गेलेल्या 14 मोटारसायकली मूळ मालकांच्या स्वाधीन](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8110): छत्रपती संभाजीनगर : भाऊबीजेच्या सणानिमित्त MIDC वाळूज पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. यापूर्वी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 14 मोटारसायकली बुधवारी (11 नोव्हेंबर) त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. अनेक दिवसांपासून चोरीला गेलेल्या आपल्या दुचाकी पुन्हा मिळाल्याने वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. MIDC वाळूज औद्योगिक परिसरात कामगार आणि नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
- [आजचे राशीभविष्य 11 नोव्हेंबर 2026:](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8107): आजचे राशीभविष्य 11 नोव्हेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या विषयावरून मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही बोलताना किंवा प्रतिक्रिया देताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी काही व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही. मात्र, शांत राहून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल. नवीन आणि अनोख्या गोष्टी जाणून घेण्याकडे तुमचा कल राहील.
- [सणासुदीच्या गर्दीत फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका; 2917 जणांकडून लाखोंचा दंड वसूल!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8104): छत्रपती संभाजीनगर : रेल्वेने प्रवास करताना तिकीट न काढणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात नांदेड रेल्वे विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत २ हजार ९१७ प्रवासी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. या सर्वांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल २५ लाख ७५ हजार ९४० रुपयांचा
- [दिवाळीच्या उत्साहावर प्रदूषणाचे सावट; संभाजीनगरात फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावली,श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8097): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी; मात्र या उत्सवाचा शहराच्या पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात झालेल्या प्रचंड फटाकेबाजीमुळे वातावरणात धुराचे साम्राज्य पसरले. परिणामी शहरातील हवेची गुणवत्ता अचानक खालावली आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०६ पर्यंत जाऊन पोहोचला. ही पातळी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक मानली
- [दिवाळीच्या पहाटे घाटीच्या डॉक्टरांचे देवदूतासारखे कार्य; फुफ्फुसात अडकलेला बदाम बाहेर काढून एक वर्षाच्या चिमुकल्याला दिले जीवदान!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8093): छत्रपती संभाजीनगर : अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्यासाठी दिवाळीचा सण मोठ्या संकटाचा ठरला. खात असताना बदामाचा तुकडा थेट श्वसनमार्गातून फुफ्फुसात गेल्याने त्याला श्वास घेणेही कठीण झाले. प्रकृती गंभीर झाल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वासाची मदत द्यावी लागली. मात्र, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पहाटेच्या सुमारास तातडीची शस्त्रक्रियेसदृश प्रक्रिया करत बदामाचा तुकडा बाहेर काढला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.
- [लक्ष्मीपूजनानिमित्त संभाजीनगरात दिवाळीचा उत्साह शिगेला; रात्री उशिरापर्यंत आकाशात रंगांची उधळण](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8090): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाने शहरात आनंदाची पर्वणी आणली असून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच घरांमध्ये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पूजेची तयारी सुरू होती. सायंकाळी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा झाल्यानंतर नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यंदा लक्ष्मीपूजनासाठी नागरिकांनी घरांची आकर्षक सजावट केली होती. प्रवेशद्वारांवर रांगोळ्या, फुलांच्या माळा आणि रोषणाईने परिसराला
- [करमाड एमआयडीसीत कंत्राटदाराच्या हत्येचा उलगडा; पत्नीच्या छेडछाडीच्या संशयातून रचला होता कट, दोघांना अटक,मुख्य आरोपी फरार](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8087): छत्रपती संभाजीनगर : पत्नीची छेड काढल्याचा संशय मनात धरून तीन जणांनी कट रचत ५१ वर्षीय कंत्राटदाराचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना करमाड एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. इंद्रजित बाबुराव खुळे असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून प्रियम कुशवाह आणि रवी कुशवाह या दोघांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार ऋषभ
- [आजचे राशीभविष्य 8 नोव्हेंबर 2026: ](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8084): आजचे राशीभविष्य 8 नोव्हेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज तुमच्यासाठी दिवस काहीसा खास ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत नवीन संधींचा विचार करता येईल. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेताना जुन्या आठवणींनाही उजाळा मिळेल. ♉ वृषभ (Taurus) : आज तुमच्यावर आर्थिक बाबतीत
- [फटाके फोडताना जरा जपून! काही सेकंदांचा निष्काळजीपणा आयुष्यभराची जखम देऊ शकतो](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8081): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या रात्री आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके अनेकांना आकर्षित करतात. मात्र, याच फटाक्यांमुळे अनेक कुटुंबांना रुग्णालयाची पायरी चढावी लागते. फटाके पेटवताना झालेली एखादी छोटी चूक हात-पाय भाजण्यापासून ते डोळ्यांची दृष्टी गमावण्यापर्यंत गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे सणाचा उत्साह कायम ठेवायचा असेल, तर सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करू नका, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ.
- [निलंबन आदेश झुगारून सुरू होता व्यवसाय; संभाजीनगरात दोन ऑईल रिपॅकिंग युनिटसह मिठाई व फराळ उत्पादक अशा चार आस्थापना अन्न प्रशासनाकडून सील](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8078): छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबन आदेश लागू असतानाही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या चार आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत त्या सील केल्या आहेत. यामध्ये दोन ऑईल रिपॅकिंग युनिट, एक मिठाई उत्पादक आणि एका फराळ उत्पादक आस्थापनेचा
- [गुन्हेगारी रोखण्यासाठी संभाजीनगर पोलिसांची नवी रणनीती; शहरातील २३ प्रकारच्या आस्थापनांना सीसीटीव्हीबाबत कडक आदेश](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8075): छत्रपती संभाजीनगर : शहरातील एखाद्या दुकानात चोरी झाली किंवा रस्त्यावरून एखादी संशयास्पद व्यक्ती गेली, तर तिचा माग काढण्यासाठी पोलिसांना आता अधिक मदत मिळणार आहे. शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक ठिकाणांभोवती सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील २३ प्रकारच्या आस्थापनांना त्यांच्या परिसरातील किमान ५० मीटर अंतरापर्यंत स्पष्ट चित्रण
- [यंदाच्या दिवाळीत जुळणार दुर्मिळ योगायोग! २० वर्षांनंतरच पुन्हा रविवारी होणार लक्ष्मीपूजन](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8072): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि लक्ष्मीच्या आगमनाची चाहूल. मात्र, यंदाच्या दिवाळीला कॅलेंडरमधील एका खास योगायोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा लक्ष्मीपूजनाचा दिवस रविवारी येत असून, असा योग पुन्हा अनुभवण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन दशके वाट पाहावी लागणार आहे. ८ नोव्हेंबर २०२६ हा दिवस रविवार असून याच दिवशी देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा
- [घरातील अडगळ ठरणार गरजूंना दिवाळीची भेट; संभाजीनगर महापालिकेची २९ प्रभागांत विशेष मोहीम](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8068): छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटले की घराघरांत साफसफाई आणि बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. मात्र या काळात शहरात कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेने यंदा स्वच्छतेसोबतच जुन्या वस्तूंच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. शहरातील २९ प्रभागांमध्ये विशेष संकलन व्यवस्था उभारण्यात आली असून, बाजारपेठांची स्वच्छता राखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करणार
- [मुलाच्या लग्नातील शाही खर्चाला फाटा; सावे-मुळे परिवाराकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींची मदत](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8064): छत्रपती संभाजीनगर : लग्न म्हटले की मोठा मंडप, आकर्षक सजावट, हजारो पाहुणे आणि लाखोंचा खर्च, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असताना कौटुंबिक आनंदाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याऐवजी त्यातून गरजूंच्या आयुष्यात दिलासा निर्माण करण्याचा वेगळा विचार मंत्री अतुल सावे आणि उद्योजक अजित मुळे यांच्या परिवाराने केला आहे. मुलाच्या विवाहाचा
- [आजचे राशीभविष्य 5 नोव्हेंबर 2026 : ](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8059): आजचे राशीभविष्य 5 नोव्हेंबर 2026 : ♈ मेष (Aries) आज विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन शिकण्याचा दिवस आहे. कल्पकतेला चालना मिळेल आणि रखडलेल्या अभ्यासात गती येऊ शकते. पैशांशी संबंधित निर्णय घेताना घाई टाळा. योग्य मार्गदर्शन घेतल्यास आर्थिक नियोजन अधिक चांगले करता येईल. ♉ वृषभ (Taurus) कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडथळे समोर येऊ शकतात. त्यामुळे मन थोडे अस्वस्थ
- [सणासुदीपूर्वी FDA ची मोठी कारवाई! संभाजीनगरमधील चार मिठाई उत्पादकांचे परवाने तात्काळ निलंबित](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8056): छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या चार मिठाई उत्पादक प्रतिष्ठानांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मिठाई उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध
- [दिवाळीपूर्वी चोरट्यांचा धुमाकूळ; देवळाईत बंद घर फोडून १३ लाखांचा ऐवज लंपास](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8053): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता देवळाई परिसरात हात साफ केला आहे. साईनील सोसायटीतील एका रो-हाऊसमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील कपाट फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेत सुमारे १३ लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला
- [संभाजीनगर जिल्ह्यात २.३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११९ कोटींची मदत जमा; उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मिळणार लाभ](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8048): छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे वितरण सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल ११९ कोटी ६६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या
- [छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरणाला मोठा प्रतिसाद; १६ हजार प्रस्ताव दाखल, महापालिकेला १२५ कोटींचा महसूल, प्रमाणपत्रांसाठी २० ते २५ दिवसांची करावी लागणार प्रतीक्षा](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8044): छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६ हजार प्रस्ताव महापालिकेकडे जमा झाले असून, या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे १२५ कोटी रुपयांची भर पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आता या सर्व प्रस्तावांची तपासणी करून पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्याची जबाबदारी
- [छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महापालिकेचा मोठा पुढाकार; कॅनॉट प्लेस आणि बाबा पेट्रोल पंप येथे चार्जिंग स्टेशन सुरू, शहरात आणखी पाच ठिकाणी उभारणार सुविधा](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8041): छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध असणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरात ई-वाहन चार्जिंग सुविधेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या दोन ठिकाणी केंद्रे कार्यान्वित झाली असून, आणखी पाच ठिकाणी अशी सुविधा निर्माण करण्याची
- [आजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026 : ](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8038): आजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026 : ♈ मेष (Aries) : आज एखाद्या नवीन कल्पनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक बाबतीत मात्र कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. झटपट पैसा मिळवण्याच्या मोहापासून दूर राहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ♉ वृषभ (Taurus) :
- [दिवाळीसाठी एसटी महामंडळ सज्ज! संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस धावणार; १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने प्रवाशांना दिलासा](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8035): छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून छत्रपती संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीची लालपरी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये
- [ना ओटीपी, ना लिंकवर माहिती; तरीही सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून लंपास केले 7.30 लाख](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8032): छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीसाठी आता ओटीपी किंवा बँक खात्याचा पासवर्ड मिळवण्याचीही गरज उरलेली नाही. मोबाइलचा ताबा मिळवून थेट आर्थिक व्यवहार करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. सातारा परिसरातील एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला याच पद्धतीने सायबर भामट्यांनी तब्बल ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचा आर्थिक फटका दिला. विशेष म्हणजे, त्यांनी कोणालाही ओटीपी सांगितला नव्हता
- [संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; २० लाखांचे पतंजली तूप जप्त, लासूर स्टेशनच्या तेल उद्योगाचा परवाना निलंबित](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8029): छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. सुंदरवाडी येथून भेसळयुक्त किंवा मिथ्याछाप असल्याच्या संशयावरून २० लाख रुपयांहून अधिक किमतीचे पतंजली गायीचे तूप जप्त करण्यात आले, तर लासूर स्टेशन येथील रवी
- [छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर धावणार ३४ नव्या एसी इलेक्ट्रिक बस; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल!](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8026): छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हैदराबाद येथील खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरासाठी ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण रविवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार
- [मराठवाड्यातील दांपत्यांसाठी दिलासादायक बातमी; घाटीत १० कोटींचे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारणार](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8023): छत्रपती संभाजीनगर : अपत्यप्राप्तीसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि उपचारांचा खर्च परवडत नसल्याने माघार घेणाऱ्या दांपत्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आता स्वतंत्र आणि अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्रासाठी शासनाने १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी दिली आहे.
- [आजचे राशीभविष्य 1 नोव्हेंबर 2026:](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8020): आजचे राशीभविष्य 1 नोव्हेंबर 2026: ♈ मेष (Aries): रविवारचा दिवस नव्या उत्साहाने सुरू होईल. मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न होतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. ♉ वृषभ (Taurus): आज खर्चाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करणे टाळा. एखाद्या कौटुंबिक कामात जवळच्या व्यक्तीची
- [चिकलठाणा परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात बेपत्ता मजुराचा 40 तासानंतर लागला शोध](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=8017): छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून, गुरुवारपास